एस.टी. महामंडळाची हंगामी दहा टक्के भाडेवाढ
एस.टी. महामंडळाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी एस.टी. महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात भाडेवाढ करण्यात येणार आहे. १० टक्के भाडेवाढ केली जाणार आहे. सलग पाचव्या वर्षी महामंडळाने ऐन दिवाळीत प्रवाशांना भाडेवाढीचा झटका दिला आहे .
www.konkantoday.com