रत्नागिरी शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम लवकरच सुरू होणार
रत्नागिरी शहरात वीज वाहिन्यांचे जाळे पसरले असून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर असणार्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नव्याने या वीज वाहिन्या टाकण्यासाठी प्रारंभ होणार आहे. त्याचा ठेका घेतलेली कंपनी रत्नागिरीत दाखल झाली असून लवकरच त्यांच्या कामाला सुरूवात होणार आहे.
www.konkantoday.com