
रत्नागिरीत चोरीच्या उद्देशाने फिरणारी टोळी ताब्यात
रत्नागिरी शहरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मतमोजणीच्या निमित्ताने सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतली होती या परिस्थितीचा फायदा घेत सदरचे संशयित रामआळी व मारूतीआळी येथे एका ज्वेलर दुकानातून बाहेर पडत असताना त्यांची एका दुचाकीस्वारा बरोबर बरोबर धडक झाली त्यामुळे नागरिकांनी त्याना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले हे संशयित गेले दोन दिवस या परिसरात फिरत होते
www.konkantoday.com