तुरुंगात बसूनही विजय मिळविला

विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयासाठी अनेक उमेदवारांनी घराघरात जाऊन प्रचार केला तर काहींनी मोठमोठ्या सभा घेत प्रचार केला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वेगळेच चित्र समोर आले आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तसेच गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी याठिकाणी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांन ही निवडणूक तुरुंगातून लढविली . गुट्टे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. रत्नाकर गुट्टे हे गेल्या चार महिन्यांपासून परभणीच्या जेलमध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button