
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, सुरेश प्रभूंचा समावेश?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळाले असून सुरेश प्रभू यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांना संधी देवू शकतात.
www.konkantoday.com