आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव
सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद मागण्याची चिन्ह दिसत आहेत. तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी विजयी उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. निकालांनंतर आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी दबाव वाढू लागला.
www.konkantoday.com