चिपळुन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण विधानसभा मतदार संघातील उमेदवार शेखर निकम हे २९२९७ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा पराभव केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button