कुडाळ विधानसभा मतदारसंघात सेनेचे वैभव नाईक 4531 मतांनी आघाडीवर

कुडाळ नवव्या फेरी अखेर
अरविंद मोंडकर (काॅग्रेस) – 1574
रवींद्र कसालकर (बसपा)-261
धीरज परब (मनसे)- 928
वैभव नाईक (शिवसेना)- 28706
बाळकृष्ण जाधव (अपक्ष)- 1315
रणजित देसाई (अपक्ष)- 24175
सिद्धेश पाटकर (अपक्ष)- 397
नोटा – 699
एकूण 58055
*वैभव नाईक 4531 मतांनी आघाडीवर*
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button