
दाभोळे घाटात ट्रक झाडावर आदळून चालक जखमी
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दाभोळे घाटात ट्रक रस्त्याकडेच्या झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये ट्रकवरील चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अन्नासअली लगाप (५६, रा. कर्नाटक) असे या जखमी चालकाचे नाव आहे.
www.konkantoday.com