महाराष्ट्राच्या आधी जम्मूमध्ये केली शिवसेनेने दहा रुपयांत थाळी सुरू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात दहा रुपयांत जेवण देण्याचे वचन दिले. त्यातूनच आदर्श घेऊन जम्मू-कश्मीर शिवसेनेने गरजू लोकांना दहा रुपयांत ‘साहेब खाना’ सुरू केला आहे.योजनेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button