पाच बड्या कंपन्यांचे तपशील सादर करण्याचे आदेश

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना आपल्या पाच मोठ्या विक्रेत्यांची नावे, तसेच भांडवली संरचना आणि साठ्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयपी) दिले आहेत. या कंपन्यांकडून थेट परकीयगुंतवणूक (एफडीआय) विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी देशातील व्यापारी संघटनांनी केल्यानंतर या कंपन्यांकडून हा तपशील मागविण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button