दिवाळी सणानिमित्त महिला स्वयंसहायता गटामार्फत तयार केलेल्या वस्तू व पदार्थांना मिळणार बसस्थानकावर विक्री केंद्र

राज्य परिवहन महामंडळाने महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्याकरिता रा.प.महामंडळामार्फत सामाजिक बांधिलकीचं भान ठेऊन सामाजिक उपक्रमांच्या अंतर्गत दिवाळी सणानिमीत्त दि.२३ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये महिला स्वयंसाह्यता गटांकरिता,महिला स्वयंसहायता गटामार्फत दिवाळीसाठी तयार करण्यात आलेल्या वस्तू पदार्थांची विक्री करणाकरिता रा.प बसस्थानकांवर उपलब्धतेनुसार मोकळया जागा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.यामुळे नक्कीच महिला सहायता गटांना त्याचा उपयोग होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button