सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मतदानाला उत्साहात सुरुवात,दोन तासांमध्ये ९.१४ टक्के मतदानाची नोंद
सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 9.14℅ मतदानाची नोंद
कणकवली – 9.89%
कुडाळ – 8.33%
सावंतवाडी – 9.14%
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी देवगड येथील आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला.कणकवली युतीचे उमेदवार सतीश सावंत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ओरोस येथे मतदानाचा हक्क बजावला.
www.konkantoday.com