वय वर्षे ९७ ,तरीही बाबासाहेब पुरंदरे मतदानासाठी!
पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य पार पाडलं.
www.konkantoday.com