महाराष्ट्र केसरी दादू चौगले यांचे निधन
कोल्हापूर : रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते. महाराष्ट्रच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पार्थिवावर सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
www.konkantoday.com