पुण्यात पाच बोगस मतदारांना अटक

पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गाव येथील विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक 303 येथे काही परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पाच जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button