जहाज ब्रेकिंग उद्योगात महिलांना सुवर्णसंधी
काताळे येथे आमच्या जहाज ब्रेकींग उद्योगात महिला उद्योगिनींना सुवर्णसंधी आहे जहाज हे स्वतंत्र जग असते. त्यामुळ ते तोडताना त्यातील असंख्य प्रकारच्या वस्तू पंचतारांकित हॉटेल्समध्ये जातात. या वस्तू आपण येथेच घेवून त्याची विक्री केल्यास महिला उद्योगिनींना चांगली संधी मिळेल, असे प्रतिपादन कॅप्टन दिलीप भाटकर यांनी केले.भाटकर यांच्या हस्ते महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले .
www.konkantoday.com