उदय सामंत ह्यांनी दामले हायस्कुल येथील बुथला भेट दिली

महायुतीचे उमेदवार उदय सामंत ह्यांनी दामले हायस्कुल येथील बुथला भेट दिली त्यावेळी सोबत जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये,भारतीय जनता पक्षाचे शहरसरचिटणीस व नगरसेवक उमेश कुळकर्णी ,उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नगरसेविका सौ.श्रद्धा हळदणकर,विभागप्रमुख मनोज साळवी, महिला विभागप्रमुख सौ.प्रिया साळवी,रोहित सावंत यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button