
रिलायन्स समूहाला विक्रमी नफा
मुंबई : किरकोळ विक्री, दूरसंचार, तेल व वायू व्यवसायाच्या जोरावर रिलायन्स समूहाने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत सर्वाधिक ११,२६२ कोटी रुपयांचा नफा नोंदविला असून वार्षिक तुलनेत त्यात यंदा १८.६ टक्के वाढ झाली आहे
कंपनीबरोबरच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नफा नोंदविणारी रिलायन्स कंपनी देशातील उद्योग क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे
www.konkantoday.com