रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे. लांजा देवरूख भागातदेखील पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी शहरात मतमोजणीसाठी उभारण्यात आलेल्या मंडप परिसरात पाऊस पडत आहे .जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट पाऊस पडत आहे.
त्यातच हवामान खात्याने दोन दिवस पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे उद्या पावसाने जोर कायम ठेवला तर त्याचा मतदानावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button