
पिसाळलेल्या कुत्र्याचा मुलावर हल्ला
गुहागर तालुक्यातील अडूर व कोंडकारूळ गावामध्ये मोकाट कुत्रे चावा घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस सुरूच आहेत. एका पिसाळलेल्या कुत्र्याने घरात घुसून पाच वर्षीय अर्थ संतोष जागकर याच्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन त्याला मोठी इजा केली. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com