
अवैध वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून दखल
खाडीपट्ट्यात अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कडक कारवाईची सुचना नुकत्याच दिल्या आहेत . जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली आदी खाडीपात्रात अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशाची दखल जिल्हाधिकार्यांनी घेतली आहे.असे आदेश असूनही वाळू व्यावसायिक चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा करीत आहेत.
www.konkantoday.com