रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार

मुंबईत – रिफायनरी प्रकल्प कोकणातच होईल. जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल तिथे हा प्रकल्प होईल. महिनाभरात याबाबत स्वत: घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे ज्या ठिकाणी प्रकल्पाची बहुमताने लोकांची मागणी असेल तेथे प्रकल्प उभा केला जाईल .मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प कोकणात होणार असे सांगितले असेल तरी हा प्रकल्प नाणारला होणार की रायगडमध्ये होणार हे आता एक महिन्यानंतर स्पष्ट होईल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button