
राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांची निघाली शहरातून रॅली
निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा कालावधी संपायला काहिच तास शिल्लक अाहेत.आज रत्नागिरी शहरातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी रॅली काढली.या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.ही रॅली जयस्तंभा पासून खालच्या भागामध्ये काढण्यात आली.
www.konkantoday.com