
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ (२६६)
रत्नागिरी विधानसभा मतदार संघ हा दोन तालुक्याने बनलेला मतदारसंघ आहे.ज्यामध्ये रत्नागिरी तालुक्याचा संपूर्ण भाग तसेच संगमेश्वर तालुक्याचा थोडा भाग यांत समाविष्ट आहे.रत्नागिरी विधानसभा मतदार संघात एकूण २,६५,२७९ मतदार आहेत.त्यात साधारण ४९% पुरुष तर ५१% महिला मतदार आहेत.
*२०१४ ची स्थिती*
२०१४ विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता.त्याप्रमाणे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना,भाजप, काँग्रेस,राष्ट्रवादीचे उमेदवार स्वबळावर लढले होते.यामध्ये शिवसेनेचे उदय सामंत हे ३९,४२७ च्या फरकाने विजयी झाले.
*निकाल*
*उदय सामंत- शिवसेना-९३८७६-विजयी
*बाळासाहेब माने-बीजेपी-५४,४४९
*बशीर मुर्तूझा- एनसीपी-१४,१९५
*रमेश कीर-काँग्रेस-५०५७
*२०१९ उमेदवार*
*उदय सामंत- शिवसेना/बीजेपी युती
*सुदेश मयेकर- एनसीपी/काँग्रेस आघाडी
*दामोदर कांबळे- वंचित बहुजन आघाडी
*प्रदीप काचरे-बहुजन मुक्ती पार्टी
*राजेश जाधव-बहुजन समाज पार्टी
*संदीप गावडे-अपक्ष
प्रमुख लढत-युतीचे उदय सामंत विरुद्ध आघाडीचे सुदेश मयेकर यांच्यात होत आहे.
www.konkantoday.com