रत्नागिरी नगर परिषदेने घेतली दखल ,रस्त्यावरील कचरा उचलण्यास सुरुवात
रत्नागिरी शहरातील सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर गेले काही दिवस कचरा पसरला होता नगर परिषदेचे स्वच्छता कामगार अन्य कामाला जुंपल्यामुळेही स्वच्छता होत नव्हती याचे वृत्त कोकणटुडेवर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर नगर परिषदेने काही ठिकाणी कचरा गाडी व कामगार पाठविले व रस्त्यावरील कचरा गोळा करून कचरा गाडीतून भरून नेण्यात आला.
www.konkantoday.com