माजी खासदार निलेश राणेंची गाडी तपासण्यावरून बाचाबाची
कणकवली निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यावर आला असताना पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील पटवर्धन चौकात पोलीस तपासणी सुरू असताना माजी खासदार निलेश राणे यांची गाडी तपासली. यावरून पोलीस अधिकारी आणि राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र पोलीस झडतीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
www.konkantoday.com