सावंतवाडी येथे फाईन आर्ट प्रदर्शन

सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाचे आकाश कंदील प्रदर्शन २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत न.प.चे इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथे सायंकाळी ४ ते ८ या वेळेत भरविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध प्रकारचे पर्यावरणपूरक, आकर्षक व कलात्मक आकाशकंदिल प्रदर्शन व विक्रीसाठी मांडणयात येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button