दापोली येथे दोन दुकाने फोडून ऐवज लंपास

दापोलीतील गाडीतळ परिसरातील सुवर्ण ज्वेलर्स व एक मेडिकल दुकान अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे ५० हजारांचे सोने व रोख रक्कमसह मुद्देमाल घेवून पसार झाला आहे. गाडीतळ येथील संदीप कारजीवकार यांच्या सुवर्ण ज्वेलर्समधून १८ ग्रॅम सोने सुमारे ४० हजार किंमतीचे व डिझाईन प्लेट २०० रु. तर मोमीन मेडिकल तोडुन आतील सुमारे ११ हजार ४०० रु. लंपास केले .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button