लिज्जत पापड संस्थेच्या अध्यक्षपदी स्वाती पराडकर
लिज्जत पापड संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीमती स्वाती पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी श्रीमती प्रतिभा सावंत, सचिवपदी श्रीमती शारदा कुबल, श्रीमती प्रियांका रेडकर, खजिनदारपदी श्रीमती नमिता सकपाळ, श्रीमती साक्षी पालव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१९-२०२० या वर्षासाठी व्यवस्थापन समिती पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com