
पॉलिटेक्निकचे शिक्षण आता द्विभाषिक
राज्यभरातील 367 पैकी 181 तंत्रनिकेतन संस्था द्विभाषिक अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) मराठी-इंग्रजीतून विद्यार्थ्यांना यंदापासून शिकता येणार आहे. यासाठी यंदा प्रवेश घेतलेल्या 69 हजार 705 पैकी 28 हजार 728 विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) मराठी-इंग्रजीतून विद्यार्थ्यांना यंदापासून शिकता येणार आहे. यासाठी यंदा प्रवेश घेतलेल्या 69 हजार 705 पैकी 28 हजार 728 विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.
www.konkantoday.com