रत्नागिरी पोस्ट कर्मचार्यांचा गोव्यात सत्कार
जागतिक टपाल दिनानिमित्ताने २०१९-२० या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रत्नागिरीतील डाकघर अधिक्षक ए. बी. कोड्डा, सहाय्यक डाकघर अधिक्षक विनायक कुलकर्णी, रत्नागिरी प्रधान डाकघराचे पोस्ट मास्तर चंद्रकांत दाभिळकर, रत्नागिरी कलेटोरेट उपडाकघराच्या पोस्टमास्तर मनिषा झगडे, बाळासाहेब माळी, मेलओव्हरसिअर गुरव या कर्मचार्यांचा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पणजी येथील मॅक्वेज हॉल येथे हा सोहळा पार पडला.
www.konkantoday.com