महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला-खासदार हुसेन दलवाई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात राज्यात पाठवण्याचे काम गेल्या पाच वर्षांत केले. फडणवीस महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत असा सवाल खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे हित कधी पाहिली नसल्याची टीका दलवाई यांनी केली. मुंबई केंद्रशासित करण्याचा युतीचा प्रयत्न हाणून पाडूया असेही दलवाई यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button