
जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून यासाठी वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी जबाबदार आहे अशी स्पष्ट भूमिका नीती आयोगाचे सदस्य आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन बिबेक देबरॉय यांनी मांडली आहे.
www.konkantoday
com