
कुडाळ येथे भीषण अपघातात दोन जण ठार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील बिबवणे येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले .पुढच्या ट्रकला पिकअप व्हॅनने मागून जोरदार धडक दिल्याने पिकअप यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला ही पिकअप व्हॅन रत्नागिरी जिल्ह्यातील आहे.
www.konkantoday.com