
साखरपा नजीक दोन कारची टक्कर ,तीन जण जखमी
साखरपा शिंदेवाडी नजीक दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रत्नागिरीहुन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱया स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. या अपघातात योगीराज सुकाळे ,आरके बिनोदी, अशपथ चिकटेहे जखमी झाल्यास त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
www.konkantoday.com