महिलेने स्वतःला पेटवून घेतले
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथे मनोरूग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये त्या ९५ टक्के भाजल्याने जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुविधा अंकुश गुरव (४५, रा. संगमेश्वर कनकाडी) असे या महिलेचे नाव आहे
www.konkantoday
com