खेडमध्ये गुटख्याच्या गोडावूनवर छापा

खेड शहरातील एसटी स्टॅण्ड शेजारी असलेल्या गुटख्याच्या घाऊक विक्रेत्याच्या शेडवर छापा टाकून ३ लाख ७ हजार किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून शेड सील करण्यात आली आहे. तर शेडच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button