
मोटारसायकल अपघातात दोन जण जखमी
सोमेश्वर ते चिंचखरी रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले .
यातील कुणाल बाणे राहणार पाेंमेडी हे सोमेश्वर ते चिंचखरी रस्त्यावरून मोटार सायकलवरून जात असता समोरून येणाऱ्या मोटरसायकलस्वार सप्तमेश बोरकर याच्या मोटारसायकलला धडक दिली. यामुळे या अपघातात सप्तमेश बोरकर व श्रमिक कीर दोघे जण किरकोळ जखमी झाले.
www.konkantoday.com