
धमकी देऊन मारहाण केली आरोपीला अटक
चिपळूण पाग माळा येथे राहणारा प्रमोद गोपाळ याला मारहाणीची धमकी देऊन मारहाण केल्याच्या आरोपावरून राकेश गोरीवले याला पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपीने फिर्यादी प्रमोद याला आपल्या घरी बोलवून घेतले व हातात सुरा घेऊन मारण्याची धमकी दिली.झालेल्या झटापटीत आरोपीने फिर्यादीला ढकलून दिले त्यामुळे फिर्यादी पिलरवर आपटून जखमी झाला.
www.konkantoday.com