
एसएनडीटी बीसीए महाविद्यालय शिरगावने पटकावली चॅम्पियनशिप ट्रॉफी
शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीएच्या विद्यार्थिनींनी एसएनडीटी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात उज्ज्वल कामगिरी केली.बीसीएच्या विद्यार्थिनींनी सलग दहाव्यांदा थिएटर इव्हेंटची चॅम्पियनशिप ट्रॉफी तसेच सर्वसाधारण चॅम्पियनशिप पटकावली.बीसीए महाविद्यालयाच्या एकूण चाळीस विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.युवा महोत्सवाची अंतिम फेरी ही एसएनडीटी विद्यापीठात झाली होती.महोत्सवात एकूण पंचेचाळीस महाविद्यालये सहभागी झाले होते.
www.konkantoday.com