पोस्टातील अपहार प्रकरणी दोन वर्षे फरारी असलेल्या कर्मचाऱ्याला गुजरातमधून अटक
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने पोस्टात सेवा देत असताना दहा हजार रुपये रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून निकेश बने या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .त्यानंतर तो दोन वर्षे फरारी झाला होता. बने हा गुजरात सुरत येथे असल्याचे कळल्यानंतर देवरूख पोलिसांच्या पथकाने त्याला गुजरात येथुन अटक केले.
www.konkantoay.com