
दोन्ही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूर येथे एम्स रुग्णालय उभे करण्याची योजना
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूर येथे आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक युक्त असलेले एम्स रुग्णालय उभे करण्यात येणार आहे यामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे दिली.
www.konkantoday.com