डेंग्यूची लागण झालेल्या तलाठय़ाचा मृत्यू
सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ आहे.मोठ्या प्रमाणात लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.त्यातच डेंग्यूच्या साथीची लागण झालेल्या खालगाव तलाठी उल्हास लक्ष्मण पवार वय ४० यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.डेंग्यूने एका तलाठीचा बळी घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com