गणपती सणाने एसटीला तारले ,उत्पन्नात वाढ
यंदा गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांनी एसटीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले.तसेच एसटी विभागानेही अनेक जादा गाडय़ा सोडल्या होत्या.यामुळे रत्नागिरी विभागाला या वर्षी २कोटी ७१लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे .
www.konkantoday.com