
काळी-पिवळी टॅक्सी आता मुंबईत दिसणार नाही
गेली अनेक वर्षांपासून मुंबईची ओळख असलेल्या व मुंबईच्या रस्त्यावर धावणारी काळी- पिवळी टॅक्सी आता रस्त्यावरून गायब होणार आहे. मुंबईची शान असलेली ही पद्मिनी टॅक्सी आता बंद होणार आहे. या आयकॉनिक इंडो-इटालियन पद्मिनी टॅक्सीचे मॉडेल वर्ष 2000 मध्येच बंद झाले होते. त्यानंतर केवळ 50 टॅक्सीच रस्त्यावर धावताना दिसत आहेत. मात्र जून 2020 पासून या गाड्यावर पुर्णपणे रस्त्यावर धावताना दिसणार नाहीत.नवीन पिढीतील युवक या टॅक्सीमध्ये बसणे पंसत करत नाहीत.
www.konkantoday.com