
लाखो रुपयांची अफरातफर करणाऱ्या पोस्टमास्तरला अटक
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील पांडुरंग सोना तांबे या पोस्टमास्तरला ग्रामीण पोलिसांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक केली आहे .खातेदारानी पोस्टात जमा करण्यासाठी दिलेली रक्कम जमा न करता फेरफार करून बनावट पासबुक तयार करून १लाख४०हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे .
www.konkantoday.com