
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची नामवंत कंपन्यांमध्ये निवड
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखामधील विद्यार्थ्यानि यावर्षीच्या प्लेसमेंट मध्ये घवघवीत यश मिळविले आहे. विविध नामवंत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस रीकृटमेंट ड्राईव्हमध्ये महाविद्यालयाचे तेरा विद्यार्थी निवडले गेले. यामध्ये रफिक गडकरी याची टी. सी. एस. कंपनीमध्ये, सिद्धी बने हिची सॅनकी, मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली. ओंकार कुलकर्णी, अमेय तेंडोलकर, नम्रता सावळ, श्रेयस डोंगरे, मितेश धुरी, भक्ती कदम, अक्षय बेटकर, राजेश केदारी, संकेत चव्हाण व नम्रता खेडेकर या विद्यार्थ्यांची क्लोव्हर इन्फोटेक या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.
www.konkantoday.com
_________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*