रत्नागिरीतील ज्येष्ठ चित्रकार श्रीधर गांधी यांचे निधन

रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष व रत्नागिरीतील ज्येष्ठ चित्रकार श्रीधर गांधी यांचे आज दुखद निधन झाले . गांधी यांनी जे जे आर्टस येथे प्राध्यापक तसेच टेंबे स्कूल येथे कलाध्यापक म्हणून सेवा बजावली होती त्यांना चित्रकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले होते .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button