आई रागावली म्हणून तरुणीने केली आत्महत्या

0
373

कुत्र्याला घरात ठेवायचे या कारणावरून आई रागावली म्हणून राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील सायली संजय शेटे या एकवीस वर्षीय तरुणीने घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here